Aircraft Fake Signals Increasing | विमानाच्या कॉकपिटमध्ये वाढताहेत ‘फेक’ सिग्नल्स
टेरैन अहेड. पुलअप! (समोर धोका आहे, विमान वर घ्या!)… हा एक असा थरारक इशारा आहे, जो सहसा एखाद्या आपत्तीकाळात किंवा फ्लाइट सिम्युलेटरमध्येच ऐकायला मिळतो. परंतु, आजकाल व्यावसायिक विमानांच्या कॉकपिटमध्ये हा इशारा वारंवार येत असल्याने वैमानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Source: Read Full Article
Leave a Reply